'ही' पुस्तके वाचून तुम्हीही डीएसपी बनू शकता... ऋषिकाचा कानमंत्र काय?
8 February 2024
Created By : Atul Kamble
ऋषिका सिंह ही तरुणी डीएसपी झालीय
कमी पुस्तके वाचून तिने यूपी पीसीएसची परीक्षा क्रॅक केलीय
जास्त पुस्तके वाचण्यापेक्षा जी आहेत, तीच व्यवस्थित वाचावीत
ऋषिकाने तरुणांना हा कानमंत्र दिलाय
तिसऱ्या प्रयत्नात ती यूपी पीसीएसची परीक्षा पास झाली
लखनऊतील शालेय शिक्षणानंतर दिल्लीतून तिने पदवी घेतली
त्यानंतर तिने सिव्हिल सर्व्हिसच्या परीक्षेची तयारी सुरू केली
एम. लक्ष्मीकांत, स्पेक्ट्रम आणि एनसीईआरटी पुस्तके तिने वाचली