खूपच रोचक आहे UP Police  मध्ये DSP असलेल्या प्रियंका  बाजपेईची सक्सेस स्टोरी.

उत्तर प्रदेश स्टेट सिविल सर्विसच्या  परीक्षेत UP PCS 2017 मध्ये प्रियंका बाजपेईला DSP रँक मिळाला. 

सौंदर्यामुळे उत्तर प्रदेशच्या या DSP ची  विशेष ओळख आहे. 

प्रियंका लखनऊची राहणारी आहे.  लखनऊ युनिवर्सिटीमधून  पीजीची डिग्री घेतलीय. 

UP PCS च्या पहिल्या दोन  प्रयत्नात ती अपयशी ठरली. 

UP PCS च्या तयारीसाठी ती सोशल मीडियापासून लांब गेली. 

आज इन्स्टाग्रामवर तिचे 24 हजारपेक्षा  जास्त फॉलोअर्स आहेत. 

सांगा ना कशी दिसते मी, कैटरीना कैफचा दिवाळी लुक

15 November 2023

Created By: Soneshwar Patil