पुण्याचे फर्ग्युसन महाविद्यालय नंबर 1 चे कॉलेज आहे. हे एक खासगी महाविद्यालय आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU),पूर्वीचे पुणे विद्यापीठ 2 ऱ्या क्रमांकावर आहे.

मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स तिसर्‍या स्थानावर असून, SPPUशी संलग्न आहे.

 सिम्बायोसिस कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स चौथ्या क्रमांकावर असून एक खाजगी कॉलेज आहे.

 सेंट मीरा कॉलेज फॉर गर्ल्स, पुणे हे पाचव्या स्थानी असून महाविद्यालय SPPU शी संलग्न आहे.

आबासाहेब गरवारे महाविद्यालय सहाव्या क्रमांकावर आहे. हे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेद्वारे चालवलं जातं.

 आबेदा इनामदार कला, विज्ञान आणि वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालय, पुणे सातव्या क्रमांकावर आहे.

टिळक महाराष्ट्र विद्यापीठ [TMV],पुणे आठव्या  क्रमांकावर आहे.

ग्रामोन्नती मंडळाचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय [ACSC] 9व्या क्रमांकावर आहे आणि SPPU शी संलग्न आहे.

पूना कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स ही पुण्यातील मुस्लिम अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था असून 10 व्या क्रमांकावर आहे.