लोकसभेआधी 3 राज्यांचा मूड भाजपसोबत

03 December 2023

Created By: Soneshwar Patil

राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेशात भाजपला यश

मध्य प्रदेशात भाजपची तुफान लाट

कलांनुसार मध्य प्रदेशात भाजपला स्पष्ट बहुमत

राजस्थानात बहुमतासाठी भाजपला 2 जागांची गरज

तर तेलंगणाच्या कलांमध्ये काँग्रेसची मोठी मुसंडी

तेलंगणात कलांनुसार सत्तांतर, काँग्रेसचं सरकार

नेहा मलिकचा डॅशिंग लुक, काळ्या ड्रेसमध्ये बोल्ड अंदाज