नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती भवनात घेतली सलग तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ

08 June 2024

Created By: Soneshwar Patil

मोदींसह त्यांच्या मंत्रिमंडळातील काही प्रमुख सहकाऱ्यांचाही शपथविधी आज संपन्न झाला आहे

यावेळी राष्ट्रपती भवन आणि दिल्लीत मोठ्या प्रमाणात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता

पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी सलग तीनदा पंतप्रधानपद भुषविले होते

त्यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे नरेंद्र मोदी हे दुसरे व्यक्ती ठरले आहेत

नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला देशातील अनेक बडे नेते, उद्योगपती, सेलिब्रिटी आणि सफाई कामगारहीया सोहळ्याला उपस्थित होते.

नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळाच्या पहिल्या यादीत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आलीय