मतमोजणीला उरले काही तास, कसा पाहाल निकाल? 

03 December 2023

Created By: Soneshwar Patil

पाच राज्यात गेल्या दोन महिन्यांमध्ये निवडणुकीचा धुरळा उडाला

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम

दरम्यान 30 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले आहे

आज 3 डिसेंबर रोजी सकाळी मतमोजणीला सुरुवात होईल

त्यामुळे सध्या पाच राज्यातील नागरिकांना निकालाची उत्सुकता आहे

या निकालाची संपूर्ण माहिती निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर मिळेल

तसेच तुम्हाला सर्वात जलद निकाल बघायचा असेल तर TV9 मराठीवर लाईव्ह बघू शकता 

शांत आणि आनंदी राहण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा