एक दोन नाही तर तब्बल 10 मुलींसोबत लग्न, व्हिडीओ व्हायरल, पहा कोण आहे व्यक्ती?
लग्न झाल्यावरती दोन्ही घरांमध्ये आनंदाचे वातावरण असते
तुम्ही देखील पहिले असेल की काही मुले दोन -दोन मुलींसोबत लग्न करतात
पण सध्या अमेरिकेतील एका व्यक्तीची खूप चर्चा आहे
या व्यक्तीने एक दोन नाहीतर 10 मुलींसोबत लग्न केलं आहे
इमैनुएल लस्टिन असं या व्यक्तीचे नाव आहे
सोशल मीडियावर इमैनुएल लस्टिन खूप प्रसिद्ध आहे
पहा व्हिडीओ