चहा  पिण्याचे नुकसान

रिकाम्या  पोटी चहा पिण्याचे नुकसान

रिकाम्या पोटी चहा पिण्याच सर्वात मोठे नुकसान म्हणजे अॅसिडिटी.

रिकाम्या पोटी गरम चहा पाचक रसांवर प्रभाव टाकतो.

रिकाम्या पोटी चहा पिण्याने पोटात किंवा श्वास नळीत जळजळ, उलटी येणे, जीव घाबरणे अशा समस्या उद्धवतात.

अती उकळलेला चहा आरोग्यासाठी आणखी नुकसान करतं, यात असलेलं कॅफीन रिकाम्या पोटावर प्रभाव टाकते.