टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेतील सर्वात वेगवान चेंडू कोणी टाकला? ते जाणून घ्या

14  June 2024

Created By:  Rakesh Thakur

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत सुपर 8 फेरीसाठी चुरस पाहायला मिळत आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धा सुरु आहे. पण आतापर्यंत झालेल्या सामन्यात वेगवान चेंडू कोणी टाकला? माहिती आहे का?

टी20 वर्ल्डकपमध्ये इंग्लंडच्या मार्क वूडने सर्वात वेगवान चेंडू टाकला. 

मार्क वूडने टाकलेल्या सर्वात वेगवान चेंडूचा स्पीड हा 153.25 KM/H इतका होता. 

मार्क वूडने सर्वात वेगवान चेंडू टाकण्याच्या यादीत श्रीलंकेच्या मथिशा पथिराणाला मागे टाकलं आहे. 

मथिशा पथिराणाने 152.58 च्या स्पीडने चेंडू टाकला होता. तर दक्षिण अफ्रिकेच्या एनरिक नॉर्खियाने  152.54 च्या स्पीडने चेंडू टाकला आहे. 

मार्क वूडने याच वर्ल्डकपमध्ये 151.63 च्या वेगाने चेंडू टाकला होता.