बुध्दी- स्मरणशक्ती वाढवायचीच ? 

3-6 ग्रॅम शंखपुष्पी पूड साखर व दुधाबरोबर सकाळी घ्या.

शंखपुष्पी 2-6 ग्रॅम आणि वचा 1 ग्रॅम पूड मुलांना द्या.

सकाळी शंखपुष्पीचा थोडा पाणी घालून रस काढता. शुद्ध रसात मध, तूप आणि साखरेबरोबर सेवन करा.

सकाळी शंखपुष्पीचा थोडा पाणी घालून रस काढता. शुद्ध रसात मध, तूप आणि साखरेबरोबर सेवन करा.

अशोकची साल, ब्राम्ही पूड समप्रमाणात एकत्र करुन एक-एक चमचा सकाळ-संध्याकाळ एक कप दुधाबरोबर नियमितपणे घ्या.

शंखपुष्पीची 3-6 ग्रॅम पूड मधात घालून चाटावी, त्यानंतर दूध प्यावे.