'12th फेल' अभिनेत्याच्या घरी हलला पाळणा; चाहत्यांना दिली 'गुड न्यूज'

8 February 2024

Created By: Swati Vemul

अभिनेता विक्रांत मेस्सीची पत्नी शीतल ठाकूरने दिला मुलाला जन्म

7 फेब्रुवारी रोजी '12th फेल' अभिनेत्याच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन

सोशल मीडियाद्वारे विक्रांत-शीतलने चाहत्यांना सांगितली गुड न्यूज

विक्रांत आणि शीतलने 2022 मध्ये केलं लग्न

24 सप्टेंबर 2023 रोजी शीतलने गरोदर असल्याचं केलं होतं जाहीर

'ब्रोकन बट ब्युटीफूल' या वेब सीरिजच्या सेटवर झाली होती विक्रांत-शीतलची पहिली भेट

2017 मध्ये विक्रांत-शीतलने दिली प्रेमाची जाहीर कबुली

आईचीच सावली.. आराध्या बच्चनच्या नव्या लूकवर कमेंट्सचा वर्षाव