17 वर्षाच्या मुलीने तोडले सर्व रेकॉर्ड, 15 कोटीचा चित्रपट आणि 875 कोटीची कमाई
10 February 202
4
Created By: Soneshwar Patil
कित्येक वेळा काही चित्रपट सुपरहिट होतात तर काही चालत नाहीत
आमिर खानचा सीक्रेट सुपरस्टार या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे
15 कोटी बजेट असणाऱ्या या चित्रपटाने तब्बल 875 कोटींची कमाई केलीय
आमिर खान त्याची एक्स बायको किरण राव यांनी हा चित्रपट प्रोड्यूस केला होता
आई-वडिलांपासून चोरून सिंगिंग करणाऱ्या मुलीची कहानी दाखवली आहे
सोशल मीडियावर सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे
अभिषेक कुमारच्या पार्टीमध्ये आयशा खानचा हॉट डान्स, चर्चेत व्हिडीओ
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा