3 कोटीचा गोल्ड केक, उर्वशी रौतेलाला कोणी दिलं गिफ्ट? पाहा फोटो

 02 March 2024

Created By: Soneshwar Patil

उर्वशी रौतेलाने नुकताच तिचा 30 वा वाढदिवस साजरा केलाय

यावेळी तिने 24 कॅरेट सोन्याचा केक कापला आहे

ज्याची किंमत तब्बल 3 कोटी रुपये इतकी आहे

उर्वशी रौतेलाच्या या केकची किंमत पाहून चाहते थक्क झालेत

सोशल मीडियावर या केकची जोरदार चर्चा रंगली आहे

हा केक रॅपर यो यो हनी सिंगने अभिनेत्रीला भेट म्हणून दिला आहे

MMS व्हिडीओने चर्चेत, 'कच्चा बादाम गर्ल'च्या फोटोवरून नजर हटेना