चाहत फतेह अली खानचा अफलातून डान्स, 'तो' व्हिडीओ..

19 June 2024

Created By: Shital Munde 

चाहत फतेह अली खान सध्या तूफान चर्चेत आहेत

त्यांच्या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय

चाहत फतेह अली खानच्या 'बदो बदो' गाण्याला भारतात देखील प्रसिद्धी मिळताना दिसत आहे

सध्या सोशल मीडियावर चाहत फतेह अली खानचा जबरदस्त असा डान्स व्हायरल होताना दिसतोय

हा डान्स आणि फोटो पाहून हसावे की, रडावे हेच लोकांना कळत नाहीये

आता हा डान्स व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय

लोक या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट देखील करत आहेत