प्रेमी युगुल तयार करत होते रील, मागे कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला वेगळाच सीन..

07 June 2024

Created By: Shital Munde

आजकाल रील्स मोठ्या प्रमाणात तयार केले जातात

कधीही आणि कुठेही कोणताही विचार न करता रील्स तयार केले जातात

आता नुकताच एक रील्स चर्चेचा विषय ठरलाय

या रील्समध्ये एक प्रेमी युगुल गार्डनच्या पायऱ्यांवर रील्स तयार करताना दिसतंय

याचवेळी एक मुलगा मुलीला उचलून जोरदार फिरतवाना दिसतोय

यावेळी त्या मुलाचा तोल जातो आणि ती मुलगी पडते

ती मुलगी वरतून पायऱ्यांवरून जोरदार पडताना दिसत आहे परंतू, या प्रेमी युगुलला त्याचा काहीच फरक पडत नाही, ते रील्स तयार करणे चालूच ठेवतात