गौतमी पाटीलच्या डान्सवर उस्मानाबादकर फिदा
गौतमी पाटील हे नाव सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आहे
लावणीच्या नावाखाली ती अश्लील डान्स करते अशी टीका तिच्यावर होत असते
मात्र गौतमीच्या डान्सची आणि तिच्या व्हिडीओचीं चर्चा राज्यात सर्वत्र होताना दिसते
आताही तिचा एक असाच व्हीडिओ व्हायरल होत आहे. जो उस्मानाबाद येथील आहे
उस्मानाबादच्या तुळजापूर तालुक्यातील वडगाव येथील खंडोबा यात्रेत गौतमीने लावणी सादर केली
या कार्यक्रमासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. लोक झाडावर बसले होते
तर लोकांच्या गर्दीतून तिला बाहेर काढण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी लागली