आलियाचा कातीलाना अंदाज पाहून फॅन्सही झाले बेकाबू
आलियाच्या हॉट फोटोशूटने लावली इंटरनेटवर आग...!!
आलियाचा नवा लूक होतोय जोमानं व्हायरल...!!
आलिया अॅक्टींग सोबतच तिच्या फॅशनेबल लूक्समुळे नेहमीच चर्चेत असते.
आलियाचा ब्रह्मास्त्र हा चिञपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.