आमनाचा समंदर किनारे आग लावणारा लूक

आमना तिच्या चाहत्यांसह सोशल मीडियावर सक्रिय असते

आताही आमनाने बीचवर मस्ती करताना तिचा नवा लूक दाखवला आहे

ज्यात तिचा खूपच बोल्ड अंदाजात पाहायला मिळत आहे

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये आमना फ्लोरल प्रिंटेड थाई हाय स्लिट गाऊनमध्ये दिसत आहे

तिने न्यूड मेकअप आणि ओपन हेअरस्टाईल करत सनग्लासेस घातले आहेत

तर या फोटोंमध्ये तिच्या अंगाला वाळू लागल्याचे दिसत आहे. ज्यात ती हॉट आणि सुंदर दिसत आहे