आमना शरीफच्या दिलकश अदा

आमना सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय झाली आहे

वयाच्या 40 व्या देखिल ती तिचा स्टायलिश आणि सिझलिंग लूक दाखवत असते

आताही आमनाचे फोटो लूक खूप व्हायरल होऊ लागला आहे

ताज्या फोटोंमध्ये तिने व्हाइट आउटफिटमध्ये चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत

आमनाने व्हाइट नेट आणि सॅटिन शॉर्ट ड्रेस घालत मॅचिंग हाय हिल्स घातल्या आहेत

तिने न्यूड मेकअप आणि खुल्या केसात खूपच हॉट दिसत आहे

ती 40 वर्षांची आणि एका मुलाची आई आहे, हे या फोटोंवरून अंदाज लावता येत नाही