अभिज्ञा भावेच्या घरात तिरुपती बालाजींच्या रुपातील गणेश मूर्ती, पहा सुंदर देखावा
8 September 2024
Created By: Swati Vemul
मराठमोळी अभिनेत्री अभिज्ञा भावेच्या घरात गणपती बाप्पाचं आगमन
अभिज्ञा आणि तिचा पती मेहुल पै यांनी आणली तिरुपती बालाजींच्या रुपातील गणेश मूर्ती
व्यंकटरमणा गोविंदा.. म्हणत अभिज्ञाने पोस्ट केले बाप्पाचे फोटो
यावर्षी बालाजींच्या रुपात गणपती विराजमान झाले- अभिज्ञा भावे
अभिज्ञाच्या घरालाही दिलं मंदिराचं स्वरुप
यावेळचा बाप्पा आहे माझ्यासाठी खास, म्हणून केली तिरुमला तिरुपतीची आरास, अशी अभिज्ञाची पोस्ट
अभिज्ञा-मेहुल दरवर्षी गणेशोत्सवाला करतात सुंदर सजावट
विष्णूरुपातील गणपती बाप्पाची मूर्ती
मोरगावातील 100 वर्षे जुन्या वाड्यात 'मुंज्या' फेम अभिनेत्रीकडून गणेशोत्सव साजरा, नेसली 35 वर्षे जुनी साडी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा