बाप्पा म्हणतो.. तुला तुझी माणसं कळतील; अभिज्ञा भावेची पोस्ट एकदा पहाच!
31 August 2025
Created By: Swati Vemul
बाप्पाविषयीच्या अभिज्ञा भावेच्या पोस्टने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष
'बाप्पा म्हणतो, माणसं कमाव, धरून ठेवू नकोस'
'जी तुझी होती, आहेत....ती तुझाकडे येतील'
'माझ्या निमित्ताने दर वर्षी तुला तुझी माणसं कळतील'
ही गोष्ट गणेशोत्सवानिमित्त मनापासून जाणवल्याची भावना अभिज्ञाने केली व्यक्त
दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त अभिज्ञाच्या घरी होते अत्यंत आकर्षक सजावट
यंदा हनुमानाच्या थीमनुसार केली सजावट
'नवरी मिळे हिटलरला' फेम राकेश बापटने घडवली गणरायाची मूर्ती
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा