लोहगडाजवळील 'छावणी'मध्ये अभिज्ञा भावेचं सुंदर स्टेकेशन, पहा फोटो
2 September 2024
Created By: Swati Vemul
अभिनेत्री अभिज्ञा भावेचं आई-वडिलांसोबत लोहगडवरील 'छावणी'मध्ये स्टेकेशन
अभिज्ञाने पोस्ट केले लोहगडावरील सुंदर फोटो
लोहगडमधील 'द छावणी रिसॉर्ट' याठिकाणी अभिज्ञाचं स्टेकेशन
आईबाबांसोबत वेळ घालवणं ही सर्वांत सुंदर गोष्ट- अभिज्ञा भावे
लोणावळापासून जवळच असलेला हा किल्ला भव्य वास्तुकला, ऐतिहासिक महत्त्व आणि नयनरम्य दृश्यांसाठी प्रसिद्ध
तुमचा वेळ हा त्यांच्यासाठी आनंद आहे; अशी आईबाबांसाठी अभिज्ञाची खास पोस्ट
अभिज्ञाच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव
गोऱ्या अभिनेत्रीला सावळी दाखवण्यापेक्षा..; मालिकेवर भडकले नेटकरी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा