अभिनेत्री  नेहा शर्मा ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

तिच्या हटके ड्रेसिंग स्टाईल्समुळे ती  नेहमीच चर्चेत असते.

अभिनेत्री  नेहा शर्माने सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट टाकली आहे.

'Black is everything.'  असे कॅप्शन नेहा शर्माने  या पोस्टला दिले आहे.

अभिनेत्री  नेहा शर्माने या फोटोंमध्ये काळ्या-पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत.

अभिनेत्री  नेहा शर्माचे  सोशल मीडियावर 18.8M  फॉलोअर्स आहेत

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी