'दिलबर गर्ल'ने जॅकलिन फर्नांडिसवर दाखल केला खटला

सुकश चंद्रशेखर मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे जॅकलिन आधीच अडचणीत आली आहे

त्यानंतर आता तिच्या विरोधात नोराने मानहानीचा खटला दाखल केला आहे

या प्रकरणात तिचे नाव जबरदस्तीने वापरण्यात आल्याचे नोराचे म्हणणे आहे

तसेच सुकश त्याची पत्नी लीनाद्वारे ओळख असे नोराचे म्हणणे आहे

तर मीडिया ट्रायलमुळे तिची प्रतिष्ठा दुखावली गेल्याचे नोराचे म्हणणे आहे

तर नोरा फतेही सारख्यांना साक्षीदार बनवले जात असल्याचे जॅकलीनने म्हटलं होतं

तसेच आपलं नाव याप्रकरणात गोवल्याचेही जॅकलिनने म्हटलं आहे

याशिवाय नोराने सुकेश चंद्रशेखरकडून को प्रणत्याहीकारचे गिफ्ट घेतल्याचेही नाकारले