टीना दत्ताच्या हॉटनेस आणि बोल्डनेसचा तडका

टीना दत्ता सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे

ती टीव्हीवर संस्कारी सून आणि सोशल मीडियावर हॉट बेबच्या रूपात दिसते

ती तिच्या किलर अदा चाहत्यांना दाखवत असते

टीना अधिक ग्लॅमरस पोझसह फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करते

आता ही या फोटोंमध्ये टीनाच्या हॉटनेस आणि बोल्डनेसचा तडका पाहायला मिळत आहे

टीना सोशल मीडियावर अनेकदा ग्लॅमरस आणि सिझलिंग फोटो पोस्ट करत असते

टीनाने परिणीता या चित्रपटात काम केलं आहे. 

टीना दत्ता सध्या बिग बॉस 16 मध्ये तिचे ग्लॅमर दाखवत आहे