कपूर खानदानाचा लेक घटस्फोटानंतर दुसऱ्यांदा 'या' अभिनेत्रीसोबत लग्न बंधनात, 'ते' फोटो व्हायरल होताच...

Created By: Shital Munde

11 August 2024

अभिनेता तूषार कपूर याचे लग्न मंडपातील काही फोटो व्हायरल होताना दिसत आहेत

विशेष म्हणजे अभिनेता घटस्फोटानंतर दुसऱ्यांदा लग्न बंधनात अडकल्याचे सांगितले जात आहे

तूषार कपूर आणि अभिनेत्री प्रियंका चाहर चाैधरी यांचे हे फोटो आहेत

या फोटोनंतर दोघांनी लग्न केल्याची तूफान चर्चा रंगताना दिसत आहे

तूषार कपूरने घटस्फोटानंतर दुसरे लग्न केले नसून त्याचे हे फोटो शूटिंगमधील आहेत

प्रियंका चाहर चाैधरी हिने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत

फोटोवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखीस दिसत आहेत