भोजपूरी अॅक्टरेस नेहा मलिक तिच्या अनोख्या अंदाजमुळे नेहमीच चर्चेत असते

तिने अल्पावधीतच भोजपूरीसोबतच इतरत्रही आपली छाप पाडली आहे 

ती सोशल मीडियावर सक्रीय असते

आताही तिने आपले हलके फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती खूपच बोल्ड दिसत आहे

तिने नुकतेच केलेल्या या फोटोशूटने सोशल मिडीयावर धुमाकूळ घातला आहे.

या फोटोंमधला नेहाचा सिझलिंग अंदाज भलताच व्हायरल होतो आहे

नेहाने या फोटोत बोल्ड लूक केला आहे

नेहाचे इन्सटाग्रामवर 3.3 मिलिअन्स फॉलोअर्स आहेत.

तिच्या या फोटोंवर हजारो लाईक आणि हार्ट इमोजी येत आहे.