Aamna Sharif  : गोरी गोरी पान आमना दिसतेय छान

26 March 2024

Created By: Soneshwar Patil

पांढऱ्या साडीमध्ये खुललं आमना शरीफचं सौंदर्य

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीने शेअर केले खास फोटो

अभिनेत्रीने केसांमध्ये लावलं गुलाबाचे फूल

या फोटोत आमना दिसतेय खूपच सुंदर

सोशल मीडियावर आमनाच्या फोटोंची होतेय चर्चा

या फोटोंना आमनाने दिलं Saadhgi असं कॅप्शन

खूप सुंदर दिसत आहेस, निळ्या ड्रेसमध्ये अदिती द्रविड