Aamna Sharif: आमना शरीफच्या हॉट अदा पाहून नेटकरी म्हणाले...

टीव्ही अभिनेत्री आमना शरीफचा ग्लॅमरस लूक

आमना शरीफ सोशल मीडियावर असते खूप सक्रीय 

नेहमी चाहत्यांना शेअर करत असते हटके फोटो

नुकतेच अभिनेत्रीने तिचे पांढऱ्या ड्रेसमधील फोटो पोस्ट केलेत

या फोटोमध्ये आमना शरीफ खूपच सुंदर दिसत आहे

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीचे आहेत लाखो चाहते 

हॉटनेसच्या बाबतीत ही भोजपुरी अभिनेत्री देतेय मोनालिसाला टक्कर