चुरा लिया है तुमने जो दिल को..., आमना शरीफचा वेस्टर्न आउटफिट

30 November 2023

Created By: Soneshwar Patil

टीव्ही अभिनेत्री आमना शरीफचा पिवळ्या साडीत कातिलाना लुक

सोशल मीडियावर आमना शरीफने शेअर केले खास फोटो

सतत ग्लॅमरस आणि हॉट लुकने आमना असते चर्चेत 

या पिवळ्या साडीमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच हॉट 

या साडीवर अभिनेत्रीने एंब्रॉयडरी वर्क असणारा ब्लाउज परिधान केलाय

सोशल मीडियावर आमना शरीफच्या या लुकची होतेय चर्चा

एकदम खतरनाक, नादच खुळा, लंडन मिसळ फेम अभिनेत्रीचा जबरदस्त लुक