'कही तो होगा' फेम अभिनेत्रीचा मालदीवमध्ये जलवा, फोटो व्हायरल

17 November 2023

Created By: Soneshwar Patil

अभिनेत्री आमना शरीफने शेअर केला मालदीव लुक

गुलाबी रंगाच्या ड्रेसमधील फोटो केले चाहत्यांना शेअर 

या ड्रेसमध्ये अभिनेत्री आमना शरीफ दिसतेय खूपच सुंदर 

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव

हॉट आणि बिकिनी लुकने आमना शरीफ असते चर्चेत 

सोशल मीडियावर आमना शरीफचे लाखो चाहते 

डॉली जावेद बनणार उर्फी जावेद? फोटो पाहून चाहत्यांनी केलं ट्रोल