आमना शरीफच्या मालदीवमधील फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे

आमना शरीफ सध्या मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे

मालदीवच्या बीचवरील फोटो आमनाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत

ज्यामध्ये तिने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे

आमनाने हा लूक पूर्ण करण्यासाठी मिनिमल मेकअप केला आहे

आमनाच्या प्रत्येक लूकची सोशल मीडियावर चर्चा असते

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी