Adaa Khan: अदा हाय अदा, होश उड़ाए अदा कर दे दीवाना

01December 2023

Created By: Soneshwar Patil

वेडिंगमध्ये सुंदर दिसण्यासाठी अदा खानचे हा ड्रेस आहे खास

अदा खान ही भारतीय अभिनेत्री असून ती एक मॉडेल आहे

अभिनेत्री नागिन मालिकेत नागिनीची मुख्य भूमिका साकारली आहे

सोशल मीडियावर अभिनेत्री अदा खान नेहमी चर्चेत असते

चाहत्यांना हटके लुकमधील फोटो शेअर करून आकर्षित करते

लाल रंगाच्या ड्रेसमध्ये अदा खान दिसतेय खूपच हॉट 

केट शर्माच्या 'या' लुकने वाढलं मुंबईचं तापमान