अदा खानचा रमजान स्पेशल ट्रेंडी सलवार-सूट

14 March 2024

Created By: Soneshwar Patil

सध्या रमजानचा महिना सुरु झाला आहे

अशातच अभिनेत्री अदा खानने तिचा नवीन लुक शेअर केलाय

वेगवेगळ्या पोजमध्ये अदा खानने फोटोशूट केलं आहे

तिच्या या फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे

मोठ्या प्रमाणात अदा खानचे इन्स्टाग्रामवर चाहते आहेत

या फोटोमध्ये देखील अदा खान खूपच सुंदर दिसत आहे

शॉर्ट ड्रेसमध्ये अंजली अरोरा, हॉट फोटो चर्चेत