अदा होश उड़ाए अदा, कर दे दीवाना, अदा शर्माचा फोटो चर्चेत

30 November 2023

Created By: Soneshwar Patil

अभिनेत्री अदा शर्माने शेअर केले लेटेस्ट लुकमधील हॉट फोटो

अभिनेत्रीने फोटो शेअर करताच सोशल मीडियावर व्हायरल 

डोंगर भागात अदा शर्मा लुटतेय निसर्ग रम्य वातावरणाचा आनंद 

चाहत्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी हॉट फोटो करतेय पोस्ट 

सोशल मीडियावर अदा शर्माचे आहेत लाखो फॉलोअर्स 

इन्स्टाग्रामवर अभिनेत्री अदा शर्मा असते खूपच सक्रीय 

प्रेग्नेंसीमध्ये अपघात, बिग बॉस 14 ची विजेता देणार 2 मुलांना जन्म