चला तुम्ही पण रील बनवा, अदितीच्या नवीन गाण्याने लावलं चाहत्यांना वेड
31 May 2024
Created By: Soneshwar Patil
मराठमोळी अभिनेत्री अदिती द्रविडचं मन पाखरावानी Song रिलीज
सुमधुर संगीत आणि मधुर स्वर ऐकून, मन पाखरावानी झालय
अभिनेत्रीच्या नवीन गाण्याची सोशल मीडियावर होतेय चर्चा
मन पाखरावानी या गाण्याला चाहत्यांकडून मिळतोय मोठा प्रतिसाद
अभिनेत्रीच्या या गाण्यावर चाहत्यांनी बनवले रील्स व्हिडीओ
गाण्यातील अदितीचा सिंपल लुक चाहत्यांना करतोय घायाळ
पिवळ्या साडीमधील ही अप्सरा कोण?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा