तुझ्यात जीव रंगलामधील पाठकबाईचा साडी लुक

अभिनेत्री अक्षया देवधरचं मनमोहक रुप

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीने शेअर केला लुक

साडीमध्ये अक्षया देवधर दिसतेय सुंदर

सोनेरी साडीमध्ये अभिनेत्रीचं खुललं सौंदर्य

सर सुखाची असं फोटोंना कॅप्शन

अभिनेत्रीचा हा लुक ठरतोय चर्चेचा विषय

दिलाच पाखरू, गौतमी पाटीलचा नया अंदाज