तुझ्यात जीव रंगला, अंजलीबाईचा लुक पाहून चाहते घायाळ

28 November 2023

Created By: Soneshwar Patil

तुझ्यात जीव रंगला फेम मराठी अभिनेत्री अक्षया देवधर

सोशल मीडियावर अभिनेत्रीचे लाल ड्रेसमधील फोटो व्हायरल 

मोकळे केस, कातिलाना नजर, अक्षया देवधरच्या लुकवर चाहते फिदा

या लाल ड्रेसमध्ये अभिनेत्री अक्षया देवधरचं सौंदर्य खुललं

सोशल मीडियावर अक्षया देवधर सतत असते सक्रीय 

अभिनेत्री अक्षया देवधरच्या या फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

Bigg Boss 17: अंकिता लोखंडे ने विकी जैनला दिली धमकी, म्हणाली अगर...