तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेत्रीचा साडी लुक, चाहते घायाळ

मराठी अभिनेत्री अक्षया देवधर

अभिनेत्रीने साकारली पाठक बाईची भूमिका

या मालिकेतून अभिनेत्री पोहोचली घराघरात

अक्षया देवधरचे इन्स्टाग्रामवर लाखो चाहते

सोशल मीडियावर अभिनेत्री खूप सक्रीय

अभिनेत्री साडीमध्ये दिसतेय अधिक सुंदर

इंजिनिअर प्राजक्ता गायकवाड हिचा साडीमध्ये मनमोहक लुक