छोट्या टॉप आणि जीन्समध्ये आलिया भट्टचं खुललं सौंदर्य

अभिनेत्री आलिया भट्टने तिचे लेटेस्ट लुकमधील फोटो पोस्ट केलेत 

या फोटोंमध्ये अभिनेत्री एकापेक्षा एक हॉट पोज दिल्या आहेत

शॉर्ट टॉप, मोकळे केस, आलियाच्या छोट्या बॅगने वेधलं लक्ष

अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या हटके लुकने नेहमी चर्चेत असते

सोशल मीडियावर आलिया भट्टच्या प्रत्येक लुकची चर्चा होत असते

इन्स्टाग्रामवर अभिनेत्री आलिया भट्टचे लाखो चाहते आहेत 

भोजपुरी हॉटनेस क्वीनचा Sunday लूक पाहिला का?