अभिनेत्री आमना शरीफ सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

आमना शरीफ ने सध्या इन्स्टाग्रामवर तिचे फोटो शेअर केले आहेत

या फोटोमध्ये आमना समुद्रकिनारी  एंजॉय  करत आहे

तिचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत

तिने समुद्राच्या पाण्यात फोटोशूट करून समुद्राचं तापमान वाढवलं आहे

या फोटोमध्ये आमनाने सिल्वर रंगाचा रिवीलिंग ड्रेस घातला आहे

आमना शरीफ या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत आहे