आमना शरीफचं लाल इश्क, हॉट लुकने वेधलं लक्ष

Created By: Soneshwar Patil

टीव्ही अभिनेत्री आमना शरीफचा हॉटनेसचा जलवा

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीने शेअर केले सुंदर फोटो

लाल रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्री दिसतेय हॉट 

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

सोशल मीडियावर अभिनेत्रीचे लाखो चाहते

फिटनेसच्या बाबतीत आमना प्रचंड सक्रीय

हिना खानचा पांढऱ्या ड्रेसमध्ये बॉसी लुक, चर्चांना उधाण