चंद्रा फेम अभिनेत्री अमृता खानविलकर
अमृता सोशल मीडियावर विशेष सक्रिय असते
सोशल मीडियावर विविध अपडेट्स शेअर करायला ती विसरत नाही
आताही तिने तिचे फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती एकदम हॉट आणि बोल्ड दिसत आहे
अमृता फिल्मफेअरच्या ओटीटी पुरस्कार सोहळ्यास गेली होती
यावेळी तिने गुलाबी रंगाचा शर्ट पँट प्रकारातील एक वेस्टर्न ड्रेस घातला होता
अमृताने या वेस्टर्न आणि ब्रालेस ड्रेसवर न्यूड मेकअप आणि साधी चैन घातली होती
तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच आता तिला ट्रोल केलं जात आहे
यावेळी तिला एकाने, पैसा आला म्हणून एवढा भिकारडेपणा, असे कपडे घालणे शोभत नाही असे म्हणत संताप व्यक्त केला आहे