घायाळ..घायाळ.., अमृता देशमुखचं मनमोहक सौंदर्य

03 July 2024

Created By: Soneshwar Patil

अभिनेत्री अमृता देशमुखचा साडी लुक

इन्स्टाग्रामवर शेअर केले सुंदर लुकमधील फोटो

लाल रंगाच्या साडीमध्ये अभिनेत्रीचं हटके फोटोशूट

वेगवेगळ्या पोजमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल

अभिनेत्रीचा हा फोटो पाहून चाहते झाले घायाळ

सोशल मीडियावर अभिनेत्रीचे आहेत लाखो फॉलोअर्स

तुम याद आयें, गौतमी देशपांडेचा साडी लुक