लाजवाब सौंदर्यवती आहेस तू, चंद्राची लाल साडीमध्ये घायाळ अदा

13 February 2024

Created By: Soneshwar Patil

चंद्रा फेम मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर

लाल रंगाच्या साडीमध्ये अभिनेत्रीचा खास लुक

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीने शेअर केले खास फोटो

या साडीवर अभिनेत्रीने परिधान केला पांढरा ब्लाउज

अभिनेत्रीचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स

सोशल मीडियावर चंद्रा गाण्याचा धुमाकूळ

असं एखादं पाखरू वेल्हाळ..., घायाळ करणारे हे सौंदर्य