चंद्राचा दिवाली स्पेशल लुक, पिवळ्या साडीमध्ये मराठमोळं सौंदर्य

11 November 2023

Created By: Soneshwar Patil

मराठी सौंदर्य क्वीन अभिनेत्री अमृता खानविलकर

अमृता खानविलकरच्या चंद्रा गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ

अभिनेत्री सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते

अमृता खानविलकरच्या या लुकची होतेय सोशल मीडियावर चर्चा

चाहत्यांकडून या फोटोंवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव

इन्स्टाग्रामवर अभिनेत्री अमृता खानविलकरचे लाखो चाहते

ये काली काली आंखें, मोनालिसाचा साडीमध्ये दिलखेच अंदाज