अंजली अरोरा.... उफ्प तेरी अदाने मार डाला

अंजली अरोराच्या दिलखेचक अदांचा जलवा

अभिनेत्री अंजली अरोरा तिच्या फॅशनेबल लूक्समुळे नेहमीच चर्चेत असते

अंजली अरोराचे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत

अंजली अरोराच्या या फोटोंमध्ये तिचा बोल्ड लूक पाहायला मिळतो आहे

अंजली अरोराने या फोटोंमध्ये  कातीलाना पोझ दिल्या आहेत

तिचे इन्सटाग्रामवर 12.1 M फॉलोअर्स आहेत