कच्चा बदाम गर्ल अंजली अरोरा कोणाला करतेय डेट?

30 March 2024

Created By: Soneshwar Patil

अंजली अरोरा सध्या सोशल मीडियावर जास्त सक्रिय झालीय

 अभिनेत्री अंजली अरोरा ही एका पॉलिटीशियनला डेट करत आहे

नुकतेच अंजलीने आकाशसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेत

या दोघांचे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत

काही दिवसांपूर्वीच अंजलीचे आकाशसोबत वाढदिवस साजरा केला होता

अंजलीने बॉयफ्रेंड आकाशला Rado सारखी महाग गाडी गिफ्ट केलीय

तू खीच मेरी फोटो पिया, काळ्या ड्रेसमध्ये माधुरी पवार