शिमलामध्ये अंजली अरोराचा हॉटनेसचा तडका

23 May 2024

Created By: Soneshwar Patil

कच्चा बादाम गर्ल अभिनेत्री अंजली अरोरा

सध्या शिमलामध्ये लुटतेय सुट्टीचा आनंद

सोशल मीडियावर चाहत्यांसाठी पोस्ट करतेय फोटो

अभिनेत्री नेहमी हॉट फोटोंनी असते चर्चेत

तिच्या शिमलामधील फोटोंवर चाहते फिदा

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीचे आहेत लाखो चाहते

टॉप आणि स्कर्टमध्ये श्रुती मराठे, व्हायरल फोटो चर्चेत