कच्चा बादाम गर्ल अंजली अरोड़ाचा हॉट लूक, चाहते घायाळ
अंजली अरोड़ा ही सध्या लोणावळामध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे
तिने लोणावळ्यामधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत
या फोटोशूट वेळी तिने एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत
अंजली अरोड़ा या लुकवर चाहते घायाळ झाले आहेत
अंजली अरोड़ाचा सोशल मीडियावर खूप चाहता वर्ग आहे
पहा व्हिडीओ